Raju Shetti on Barsu Refinery : बारसूमध्ये जाणारच, मला कुणीही अडवू शकत नाही, राजू शेट्टींचा इशारा
abp majha web team
Updated at:
01 May 2023 04:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaju Shetti on Barsu Refinery : बारसूमध्ये जाणारच, मला कुणीही अडवू शकत नाही, राजू शेट्टींचा इशारा
रत्नागिरी जिल्ह्यात येण्यास बंदीहुकूम घालण्यासाठी पोलीस मला शोधतायत पण मी बारसूला जाणारच कोणताही कायदा मला अडवू शकत नाही अशी प्रतिक्रीया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलीये. तर उद्योगपतीची सुपारी घेऊन प्रकल्प लादला जात असेल तर तसं होऊ देणार नाही असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिलाय.