Kolhapur : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन, जाणून घ्या काय आहेत मागण्या

Continues below advertisement

स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर चक्काजाम आंदोलन केले. 12 वीची परीक्षा असल्याने शेतकरी व कार्यकर्त्यांनी सकाळी 11  नंतरच रास्ता रोको करावा. अशी विनंती राजू शेट्टी यांनी केलीये. तसेच जे विद्यार्थी व पालक या रास्ता रोको मध्ये अडकले असतील तर त्यांना परिक्षा केंद्रापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करावी. असंही ते म्हणालेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram