Raju Shetti : वीस-वीस लोकांचा बळी घेऊन स्वतःच प्रेझेंटेशन करणार्या सरकारकडून काय अपेक्षा करणार
Continues below advertisement
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेवरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय... वीस-वीस लोकांचा बळी घेऊन स्वतःच प्रेझेंटेशन करणार्या सरकारकडून काय अपेक्षा करणार अशी टीका त्यांनी केलीये... स्वतःची टिमकी वाजवण्याकरिता श्री सदस्यांचा जीव घेणार्यांना सामान्यांच्या व्यथा, वेदना काय समजणार असं ते म्हणालेत...
Continues below advertisement
Tags :
State Government Raju Shetty Government Criticism Former MP Maharashtra Bhushan Award Target Expectations Presentation Pain On Tragedy People's Sacrifice