Raju Shetti on Onion : पांढऱ्या कांद्याबाबत गुजरातवर मेहेरनजर? राजू शेट्टींचा केंद्रावर निशाणा
abp majha web team
Updated at:
27 Apr 2024 11:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaju Shetti on Onion : पांढऱ्या कांद्याबाबत गुजरातवर मेहेरनजर? राजू शेट्टींचा केंद्रावर निशाणा
गुजरातमधून २ हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्याला केंद्र सरकारची मंजुरी, देशभरात निर्यातबंदी असताना गुजरातसाठी अपवाद कशासाठी, राज्यातील कांदा उत्पादकांचा संतप्त सवाल पांढऱ्या कांद्याबाबत गुजरातवर मेहेरनजर?