Raju Shetti : कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करा, ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी ABP Majha

Continues below advertisement

कोल्हापूर : चालू गळीत हंगामात एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, गतवर्षीच्या ऊसाची एफआरपी अधिक 200 रुपये तातडीने जमा करा, कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करा यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत 13 ठराव मंजूर करण्यात आले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram