Raju Shetti Kolhapur Full Speech : आज छत्र्या घेऊन आलोय, उद्या याचे भाले होतील : राजू शेट्टी
शेतकऱ्यांच्या ५० हजार रुपये अनुदानासाठी 'स्वाभिमानी' शेतकरी संघटना आक्रमक झालीय. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज कोल्हापुरात आंदोलनाची हाक दिलीय.
Tags :
Kolhapur Aggressive 000 Grant Call For Agitation Farmers Call Rs. 50 Swabhimani Farmers Association