Raju Shetti : म्हसोबाप्रमाणे मतांच्या रुपातून मला परडी सोडा : राजू शेट्टी Hatkanangle Lok Sabha
abp majha web team
Updated at:
25 Apr 2024 11:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीच्या वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र इथल्या प्रचारसभेत राजू शेट्टींचं मतदारांना भावनिक आवाहन, शेतातील म्हसोबाला जशी परडी सोडता तशीच पाच वर्षातून मला मतांच्या रुपानं परडी सोडा, राजू शेट्टींची मतदारांकडे मागणी.