Raju Patil on Badlapur : बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ मनसेकडून दहीहंड्याचा कार्यक्रम रद्द
Continues below advertisement
Raju Patil on Badlapur : बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ मनसेकडून दहीहंड्याचा कार्यक्रम रद्द
बदलापूर मध्ये अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अत्याचारानिमित्त बदलापूर आणि डोंबिवलीतील मनसेच्या मानाच्या दहीहंड्या रद्द करण्यात आल्याची घोषणा मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे
Continues below advertisement