Raju Parwe : राजू पारवे आज शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
18 Mar 2024 10:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaju Parwe : राजू पारवे आज शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता
उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे शिंदे गटात जाण्याच्या तयारीत .... आज शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता .... राजू पारवे शिवसेनेचे रामटेकचे उमेदवार? ,... रामटेक हि लोकसभा शिवसेनेच्या कोट्यात गेली आहे