Raju Navghare on Eknath Shinde : आमदार राजू नवघरेंनी शिंदेंच्या शिवसेनेवर केली टीका

Continues below advertisement

Raju Navghare on Eknath Shinde : आमदार राजू नवघरेंनी शिंदेंच्या शिवसेनेवर केली टीका . विकासाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी महायुतीमध्ये जायंच ठरवलं आणि आम्ही सोबत गेलो.. मात्र त्यानंतर माजी खासदारानं आम्हाला प्रचंड त्रास दिल्याचा आरोप राजू नवघरेंनी केलाय. आमचं मॉडर्न मार्केट होणार होतं त्यांनी तिथे फक्त कंपाउंड वॉल बांधून ठेवायचं काम केलंय. शिवाय काही बाहेरचे लोक इथे येऊन राजकारण करण्याचे काम करत असतात आम्ही महायुतीत आलो म्हणून काहीजण सोशल मिडीयावरून टीका करत असल्याचा आरोप नवघरेंनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram