Buldhana : बुलढाण्याच्या लोणारमधील Raju Kendre याला फोर्ब्सच्या यादीत स्थान ABP Majha
बुलढाण्याच्या लोणारमधील राजू केंद्रे याला फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळालंय. राजू केंद्रेच्या सामाजिक कार्याची दखल फोर्ब्सने घेतलीय. २०२२च्या फोर्ब्स अंडर-३० यादीत राजूचा समावेश झालाय. फोर्ब्स इंडियाच्या फेब्रुवारीच्या अंकात सविस्तर यादी आणि स्टोरी पब्लिश झाली आहे. या आठवड्यातच ही यादी ऑनलाईनही उपलब्ध होईल.