Dr. Babasaheb Ambedkar यांचा फक्त राजकारणासाठी उपयोग केला जातोय : Rajratna Ambedkar

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त राजकारणासाठी उपयोग केला जात आहे. तसंच बाबासाहेबांचे पुतळे उभे करून काही होणार नाही,  संविधान वाचवण्याची गरज आहे असं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी व्यक केलंय.. तसेच आता सरकारने इंदू मिलच्या ठिकाणी बाबासाहेबांचे स्मारक उभं करू नये,  ती जागा समाजाच्या नावावर करा, सहा महिन्यांत आम्ही स्मारक उभारू असंही ते म्हणालेत..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola