Rajnath Singh on Russia vs Ukraine : भारतीयांना परत आणण्यासाठी विमानं पाठवण्यात आली

Russia Ukraine War : युक्रेनच्या लष्कराने सांगितले की, लुहान्स्क भागात पाच रशियन विमाने आणि एक रशियन हेलिकॉप्टर पाडण्यात आले. दरम्यान, युक्रेनच्या सीमा संरक्षण एजन्सीने सांगितले की, रशियाच्या सैन्याने शेजारील बेलारूसमधून देशावर हल्ला केला. कीव, खार्किव, ओडेसा आणि युक्रेनच्या इतर शहरांमध्ये मोठा आवाज ऐकू आला. दरम्यान, रशियन सैन्याने दावा केला आहे की त्यांनी युक्रेनियन नॅशनल गार्डचे मुख्यालय उद्ध्वस्त केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola