Rajnath Singh on Devendra Fadnavis : राजनाथ सिंहांकडून फडणवीसांचा 'लहान भाऊ' असा उल्लेख
abp majha web team
Updated at:
15 May 2023 09:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगरमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनाचं आयोजन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्री उपस्थित.