आपल्याला बरं नसल्याच्या फक्त अफवाच; Narayan Rane-Rajnath Singh यांच्यातील संवाद कॅमेऱ्यात ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Aug 2021 02:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्गात राणेंची जनआशीर्वाद यात्रा सुरु असताना केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राणेंच्या तब्येतीची विचारपूस केली.. तेव्हा राणेंनी त्यांच्याशी फोनवरुन केलेला संवाद माझाच्या कॅमेऱ्यात कैद झालाय.. आपली तब्येत ठीक असल्याचं त्यांनी राजनाथ सिंह यांना सांगितंल..