Rajmal Lakhichand Group: जैन कुटुंबीयांना ईडीचा समन्स;नागपूरच्या ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता

Continues below advertisement

Rajmal Lakhichand Group: जैन कुटुंबीयांना ईडीचा समन्स;नागपूरच्या ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता राजमल लखीचंद समूहावर गेल्या आठवड्यात ईडीनं मोठी छापेमारी केली होती. याच प्रकरणात आज आर.एल.ग्रुुपचे मालक असलेले जैन कुटुंबीय नागपूरच्या ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे. चेअरमन ईश्वरलाल जैन, पत्नी पुष्पा जैन, चिरंजीव मनीष जैन आणि सून नीतिका जैन यांना ईडीनं समन्स बजावलं होतं. जैन कुटुंबीय हजर राहतात का, हे पाहावं लागेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram