Rajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special Report
Continues below advertisement
Rajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special Report
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आठ आरोपींवर मकोका लावण्यात आलाय. मात्र या प्रकरणातलं सर्वात मोठं नाव वाल्मिक कराडवर अजूनही मकोका लावण्यात आलेला नाही. यावरुन आता कराडवर मकोका लावण्याची मागणी जोर धरु लागली आहे. धाराशिवच्या सभेत सुरेश धस, मनोज जरांगे पाटील आणि बजरंग सोनवणेंसह सर्वपक्षीय नेत्यांनी या मागणीसाठी जोर लावलाय... पाहूयात याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...आरोपींवर मकोका लावल्यानंतर बीडमधल्या हत्या प्रकरणावर त्याचा काय परिणाम होणार हे आम्ही जाणून घेतलं अॅडव्होकेट अनिकेत निकम यांच्याकडून...दुसरीकडे धाराशिवमधल्या सभेत बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर अनेक गंभीर आरोप करत पुन्हा एकदा राजीनाम्याची मागणी करण्यात आलीय...
Continues below advertisement