Rajkiya Sholay : राजकीय शोले : कौल मराठी मनाचा : पवारांनी 'चेहरा' पुढे करून ठाकरेंची कोंडी केली?

Continues below advertisement

Rajkiya Sholay : राजकीय शोले : कौल मराठी मनाचा : पवारांनी 'चेहरा' पुढे करून ठाकरेंची कोंडी केली?  17 OCT 2024
जाहीर करा.. जाहीर करा.. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा... असं सांगून सांगून उद्धव ठाकरेंचा घसा कोरडा पडला असेल... मात्र आधी बहुमताचा आकडा मग चेहरा अशी भूमिका घेत पवारांनी ठाकरेंचा आवाज काहीसा कमी केला... पण त्याच शरद पवारांनी आता मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून एक मोठा मोहरा पुढे केलाय.. नाव आहे जयंत पाटील... शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत.... आणि जे बोलत नाहीत ते करतात अशी त्यांची ख्याती.. त्यामुळे जयंत पाटलांचं नाव जाहीर करण्यामागे पवारांची नेमकी कोणती खेळी असू शकते.. पाहुयात एबीपी माझाच्या राजकीय शोलेचा रिपोर्ट ......... 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram