Rajiv Khandekar on Shiv Sena Symbol : ठाकरेंकडून शिवसेना पक्ष, चिन्ह गेलं, आता आव्हानं कोणती?

Continues below advertisement

Rajiv Khandekar on Shiv Sena Symbol : ठाकरेंकडून शिवसेना पक्ष, चिन्ह गेलं, आता आव्हानं कोणती?

Shiv Sena Uddhav Thackeray :  केंद्रीय निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मोठा धक्का दिला.  शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील पक्षाला देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील दाव्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली होती. निवडणूक आयोगाने आपला निकाल सुनावताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाने केलेली एक चूक अधोरेखित केली आहे. या एका चुकीमुळे ठाकरे यांचा पक्षावरील दावा कमकुवत झाला असल्याचे म्हटले जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram