Rajesh Tope: '...तर लॉकडाऊनचा विचार करावा लागेल' आरोग्यमंत्र्यांची माहिती ABP Majha
Continues below advertisement
८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली तरच लॉकडाऊन केला जाईल अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली होती, आता मात्र ओमायक्रॉनचा प्रसार असाच वाढत राहिला तर हीच मर्यादा ८०० मेट्रिक टन वरुन ५०० मेट्रिक टन वर आणावी लागेल आणि त्यानंतरच लॉकडाऊन केला जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय...
Continues below advertisement