Coronavirus New Strain | राज्यात नव्या कोरोनाचा शिरकाव; आरोग्यमंत्री म्हणतात...
Continues below advertisement
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या आता 38 वर पोहोचली आहे. अशातच ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
Continues below advertisement
Tags :
UK Virus New Corona Strain New Corona Maharashtra Curfew Uk Coronavirus New Coronavirus Who Curfew In Maharashtra Curfew Rajesh Tope