Maharashtra : आरोग्य विभागाच्या परीक्षेची पुढील तारीख लवकरच ठरवली जाईल : Rajesh Tope

Continues below advertisement

आरोग्य विभागाची परीक्षा रद्द नाही तर लांबणीवर टाकली असून पुढील तारीख लवकरच ठरवली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी दिली आहे. तर विद्यार्थ्यांच्या हितासाठीच आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्याचं राजेश टोपे म्हणाले. तसेच 15, 16 ऑक्टोबर किंवा 22 .23 ऑक्टोबर परीक्षा होऊ शकते असही टोपे यांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram