Rajesh Tope on Unlock : मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथील होणार : आरोग्यमंत्री
Continues below advertisement
Rajesh Tope : मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. तर निर्बंध शिथिल कऱण्यासाठी राज्याचं टास्क फोर्सदेखील अनुकूल आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही हीच मनीषा आहे, असंही राजेश टोपे म्हणाले.
Continues below advertisement