Rajesh Tope On Measles : सरकार गोवरसंदर्भात गंभीर नाही, राजेश टोपेंचा आरोप : ABP Majha
आतापर्यंत गोवरमुळे १२ जणांचा मृत्यू झालाय.. यासंदर्भात माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी.