Maskमुक्तीबाबत केंद्राला पत्र लिहून इतर देशांच्या निर्णयाचा अभ्यास करण्याची विनंती करणार:Rajesh Tope

एबीपी माझानं मास्कमुक्तीबाबत राज्यमंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याची बातमी दाखवली होती... त्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील मास्कमुक्तीबाबत केंद्राला पत्र लिहून इतर देशांच्या निर्णयाचा अभ्यास करण्याची विनंती करणार असल्याची माहिती दिलीय.. सध्या मात्र राज्यात मास्कमुक्तीचा कोणताही विषय चर्चेत नाही असं देखील राजेश टोपे म्हणालेयत... राज्यात ९० ते ९५ टक्के बेड्स शिल्लक तर ९० टक्के रुग्णांवर घरीच उपचार सुरु आहेत... त्यामुळे टास्क फोर्ससोबत चर्चा करुन निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेऊ अशी देखी माहिती दिलीय... 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola