Rajesh Tope On Lockdown: गरज पडत असेल तर निर्बंध वाढवावे लागतील, आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य ABP Majha

Continues below advertisement

एकीकडे राजधानी दिल्लीत निर्बंध वाढवण्यात आलेत आणि आता महाराष्ट्रातही निर्बंध लावण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तशी माहिती दिलीय.....राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचं चित्र असल्यानं सरकारनं खबरदारी घ्यायला सुरुवात केलीय.  निर्बंधांबाबत दोन  दिवसांत बैठक घेतली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram