Rajesh Tope #Lockdown महाराष्ट्रात 15 मेपर्यंत कडक निर्बंध, नागरिकांनी सहकार्य करावं : आरोग्यमंत्री
मुंबई : राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं असून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अधिक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले होते. पण परिस्थिती जैसै थे होती. त्यामुळे 15 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यासाठी शासनाच्या वतीनं नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
Tags :
Covid 19 Coronavirus Corona Rajesh Tope Lockdown Mumbai Corona Maharashtra Lockdown Corona Patient Coronavirus Minister Rajesh Tope