Rajesh Tope on Corona :राज्यात पाॅझिटिव्हिटी दर कमी असलेल्या भागात निर्बंध शिथिल करण्याच्या हालचाली
राज्यात पाॅझिटिव्हिटी दर कमी असलेल्या भागात निर्बंध शिथिल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निर्बंध शिथिल करण्याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णयाची शक्यता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
Tags :
Rajesh Tope Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Maharashtra Lockdown ABP Majha Maharashtra Corona Crises ABP Majha Video