तबलिगी समाजाच्या धर्मगुरूंसोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची बैठक झाली. सामाजिक सौहार्द राखण्याविषयी बैठकीत चर्चा झाली