Rajesh Tope Meet Laxman Hake : उपोषणाच्या 10व्या दिवशी राजेश टोपेंनी घेतली लक्ष्मण हाकेंची भेट

Rajesh Tope Meet Laxman Hake : उपोषणाच्या 10व्या दिवशी राजेश टोपेंनी घेतली लक्ष्मण हाकेंची भेट  जालना उपोषणाच्या 10व्या दिवशी राजेश टोपे यांची ओबीसी आंदोलनाला तडकाफडकी भेट ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेऊन विचारपूस केली. अवघी पाच मिनिटे या व्यासपीठावर थांबले सरकारने सामंजस्याने तोडगा काढावा असे  सांगत असताना पत्रकारांनी त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी असताना उपोषण स्थळाला याला एवढा उशीर का झाला असावा केला असता आपण सेक्युलर विचाराचे असल्याचे उत्तर राजेश टोपे यांनी यावेळी दिली प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे गेल्या 10 दिवसा पासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येते उपोषण सुरू आहे त्यांचा हा उपोषणाला वाढता पाठिंबा हा नांदेड जिल्ह्यातून मिळत आहे  सलग दुसऱ्या दिवशी सुध्दा लक्ष्मण हाके याना पाठींबा देण्यासाठी नांदेड जिल्हातुन भोकर येतील ओबीसी समाज बांधवांचा आता पर्यंत 300 गाड्याचा ताफा हा जालना येतील वडीगोद्री येते रवाना झाला आहे आज सकाळी 100 गाड्या या वडीगोद्री येथे रवाना झाले आहेत आरक्षण आम्हाला संविधानाने दिली आहे मराठा आरक्षण त्यांना मिळाले पाहिजे आमच्या तातात त्यांना देऊ नये अशी मागणी ओबीसी आंदोलकानी सरकार कडे केली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola