
Rajesh Tope : कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून, तूर्तास मास्कसक्तीचा निर्णय नाही : टोपे
Continues below advertisement
कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून, तूर्तास राज्यात मास्कसक्तीचा निर्णय नाही. राजेश टोपेंनी केलं जनतेला मास्क घालण्याचं आवाहन.
Continues below advertisement