Rajesh Tope | मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता : राजेश टोपे
मुंबईतील करोनाग्रस्तांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या 162 वर पोहोचली असून पाच हजारांपेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.