ज्येष्ठ पत्रकार Rajesh Pandurang Kochrekarलिखित राज्यातील सत्तासंघर्षावर पुस्तक प्रसिध्द : ABP Majha
Continues below advertisement
वर्तमानपत्र, आकाशवाणी आणि टेलिव्हिजन या तीन माध्यमांचा अनुभव असलेले ज्येष्ठ पत्रकार राजेश पांडुरंग कोचरेकर यांनी महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक सत्तांतरावर लिहिलेलं महासत्तांतर हे पुस्तक बाजारात आलं आहे. आनंद लिमये यांच्या इन्किंग इनोव्हेशन्सनं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. महासत्तांतरातल्या पडद्यामागच्या अनेक गोष्टी आणि तपशील प्रसारमाध्यमांच्या नजरेस पडू शकला नाही. त्या गोपनीय आणि धक्कादायक गोष्टी वाचकांना देण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement