Rajesh Kshirsagar : राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मंडलिकांसाठी रिक्षा रॅली
abp majha web team
Updated at:
21 Apr 2024 02:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRajesh Kshirsagar : राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मंडलिकांसाठी रिक्षा रॅली दरम्यान महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर शहरात महायुतीने रिक्षा रॅली काढली. कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली. संजय मंडलिक यांनी कोठीतीर्थ इथल्या स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन शहरातील प्रचाराचा शुभारंभ केला. संजय मंडलिक कोणत्याही परिस्थितीत निवडून येतील असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.