Rajesh Kshirsagar On Congress : शाहू महाराजांना राजकीय बळी देण्याचं काम काँग्रेसचं,क्षीरसागर यांचा हल्लाबोल

Continues below advertisement

Rajesh Kshirsagar On Congress : शाहू महाराजांना राजकीय बळी देण्याचं काम काँग्रेसचं,क्षीरसागर यांचा हल्लाबोल. राजेश क्षीरसागर यांची सतेज पाटील, सुषमा अंधारे आणि कोल्हापूरच्या राज घराण्यावर सडकून टीका.सतेज पाटील घाणेरडे राजकारण करत असाल तर कोल्हापूरची जनता माफ करणार नाही.तुम्ही फोटो व्हायरल करू म्हणता तसं तुमचं देखील त्यांच्याकडे काही असू शकतं.पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला आले म्हणून त्यांचा जळफळाट का होतोय.ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी सभा घेतात त्या त्या ठिकाणी उमेदवार निवडून येतात.छत्रपती घराण्याचा मान कसा ठेवायचा हे आम्हाला शिकवू नये.संभाजीराजे छत्रपती यांचा मान आम्हीच ठेवला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram