Rajendra Gavit on Cabinet|महायुतीच्या मंत्रिमंडळात आदिवासी आमदारांना स्थान नाही,राजेंद्र गावित नाराज
Continues below advertisement
Rajendra Gavit on Cabinet|महायुतीच्या मंत्रिमंडळात आदिवासी आमदारांना स्थान नाही,राजेंद्र गावित नाराज
शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित यांनी नाराजी व्यक्त केली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये आदिवासी आमदारांना स्थान दिले आहे मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे सहा आमदार असून देखील त्यांनी आदिवासी समाजातला एकही आमदार दिलेला नाही, गेल्या सरकारने देखील आदिवासी समाजाला गृहीत धरले होते त्यामुळे अनेक प्रश्न अजूनही आदिवासी समाजाचे प्रलंबित आहेत, या समयाचे प्रश्न सोडवायचे असतील तर नक्कीच एक आदिवासी आमदार हा मंत्री असायला हवा होता, आणि असे वाटत आहे की जी एक जागा रिक्त आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे हे आदिवासी आमदार मंत्री म्हणून देतील...
Continues below advertisement