Rajasthan Election Results : राजस्थानमध्ये परंपरा कायम, यंदा पुन्हा सत्ताबदल होणार?
Continues below advertisement
Rajasthan Election Results : राजस्थानमध्ये परंपरा कायम, यंदा पुन्हा सत्ताबदल होणार?
Rajasthan Assembly Election Results 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Rajasthan Assembly Election Results) सुरू झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये विरोधी पक्षात असलेला भारतीय जनता पक्ष (BJP) बहुमतासह सत्तेत परतताना दिसत आहे. भाजप 117 जागांवर आघाडीवर आहे. ताज्या ट्रेंडनुसार सत्ताधारी काँग्रेस 66 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे ताज्या ट्रेंडवरून राजस्थान राज्यातील काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत मिळत आहेत.
Continues below advertisement
Tags :
Rajasthan