Loksabha Thane Ground Report : राजन विचारे की नरेश म्हस्के? ठाणेकर कुणाच्या बाजूने?

Loksabha Thane Ground Report : राजन विचारे की नरेश म्हस्के? ठाणेकर कुणाच्या बाजूने?

ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून नरेश म्हस्के आणि त्यांच्याविरोधात ठाकरेंचे राजन विचारे असा सामना रंगणार आहे. राज्याचं लक्ष लागून असलेल्या काही महत्वाच्या मतदारसंघांपैकी हा एक मतदारसंघ आहे. त्यामुळे यंदा ठाणेकर  कुणाला साथ देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशाच परिस्थितीत जनतेच्या मनात नेमका कोणता उमेदवार आहे? जनता त्यांना का मतदान करणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'एबीपी माझा'ने केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola