ABP News

Rajan Naik Local Train : लोकलचा प्रवास, भजनाचा आनंद , राजन नाईक यांचा लोकलने प्रवास

Continues below advertisement

Rajan Naik Local Train : लोकलचा प्रवास, भजनाचा आनंद , राजन नाईक यांचा लोकने प्रवास

हे ही वाचा...

राज्य शासनाच्या पंतप्रधान पिक विमा योजनेचा (PM Crop Insurance Scheme) मागील खरीप हंगामात राज्यात लाखो शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवला. मात्र नाशिक जिल्ह्यात (Nashik News) जवळपास 5000 शेतकऱ्यांनी कोटी रुपयांचा बोगस पिक विमा उतरवल्याची धक्कादायक माहिती कृषी विभागाच्या (Agriculture Department) पडताळणीतून समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात तर दोन शेतकऱ्यांनी एन ए प्लॉटवर कांदा लागवड असल्याचा दाखवून लाखो रुपयांचा पिक विमा उतरवला. या संदर्भात एबीपी माझाने या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन पडताळणी करत सत्यता जाणून घेतली आहे. 

नाशिक जिल्ह्यामध्ये पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी खरीप हंगामात सर्वाधिक शेतकऱ्यांकडून फक्त एक रुपया भरून राज्य सरकारच्या पीक विमा योजनेचा लाभ घेतला. मात्र चांदवड तालुक्यात सहदेव गांगुर्डे आणि विजय सोनवणे या दोन शेतकऱ्यांनी एनए प्लॉटवर कांदा लागवड दाखवून अवघ्या एक रुपयांमध्ये पिक विमा योजनेचा लाभ घेतला. या योजनेतून या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यानंतर त्यांना लाखो रुपये पिक विमा योजनेच्या माध्यमातून नुकसान भरपाई केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मिळाली असती मात्र यंदा कोणतेही नुकसान न झाल्यामुळे सरकारची कोटी रुपयांची बचत झाली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram