शहराध्यक्षपदी नियुक्ती करताना Sainath Babar यांना Raj Thackery यांची तंबी : ABP Majha
Continues below advertisement
वसंत मोरे यांना हटवून साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करताना राज ठाकरे यांनी त्यांना संघटनेच्या धोरणांशी कुठलीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, अशी तंबी दिलीय. नियुक्ती एक वर्षासाठीच असून कार्य अहवाल पाहूनच मुदतवाढीचा निर्णय घेऊ, असंही या नियुक्तीपत्रात बजावलं आहे.
Continues below advertisement