Raj Thackeray: शस्त्रक्रियेआधी राज ठाकरे कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

Continues below advertisement

Raj Thackeray: मनसे प्रमुख यांच्या पायावर पुढील महिन्यात शस्त्रक्रिया होणार आहे.त्यांनतर काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने ते अराम करणार आहे. त्यामुळे शस्त्रक्रिये आधी राज ठाकरे कार्यकर्त्यांशी साधणार संवाद साधणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram