Raj Thackeray MGM Hospital : राज ठाकरे एमजीएम रुग्णालयात जाऊन श्रीसेवकांची विचारपूस करणार
abp majha web team
Updated at:
17 Apr 2023 10:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसे प्रमुख राज ठाकरे एमजीएम रुग्णालयात जाऊन श्रीसेवकांची विचारपूस करणार. सकाळी ११ पर्यंत राज ठाकरे एमजीएम रुग्णालयात जाणार