Raj Thackeray vs Sunil Tatkare : राज ठाकरेंच्या आरोपांवर सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर
Continues below advertisement
Raj Thackeray vs Sunil Tatkare : राज ठाकरेंच्या आरोपांवर सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर मनसेच्या स्थापनेनंतर ठाकरे परिवार एक आहे असं म्हटलं तर चालेल का?, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, राष्ट्रवादी काँग्रेस एकच, जनतेला वेडं बनवण्याचं काम सुरु आहे, राज ठाकरेंनी केली होती टीका.
Continues below advertisement