Raj Thackeray at Kalaram Mandir on 8th March : राज ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शन घेणार

Continues below advertisement

Raj Thackeray at Kalaram Mandir on 8th March : राज ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शन घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेही नाशिकमधील काळारामाचं दर्शन घेणार आहेत... राज ठाकरेंच्या हस्ते काळाराम मंदिरात आरती होणार आहे.,.. ८ मार्चला राज ठाकरे काळारामाच्या चरणी नतमस्तक होतील,,, मनेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये पक्षाचा वर्धापनदिन साजरा होणार आहे... ७ मार्च ते ९ मार्चदरम्यान राज ठाकरे नाशिकमध्ये मुक्कामी राहणार आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram