Raj Thackeray Update : बुलढाण्यातील बैठक अर्धवट सोडून राज ठाकरे निघून गेले, शेगावात सुरु होती बैठक
abp majha web team
Updated at:
25 Aug 2024 08:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray Update : बुलढाण्यातील बैठक अर्धवट सोडून राज ठाकरे निघून गेले, शेगावात सुरु होती बैठक
राज ठाकरे यांचे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्ता मध्ये बाचाबाची .. सुरक्षा रक्षकाने कार्यकर्त्याला धरून काढले बाहेर .. कार्यकर्ता राज ठाकरे यांना भेटण्यासाठी जात होता .. म्हणुन सुरक्षा रक्षकांनी काढले बाहेर .. शेगांव येथील मंगल कार्यालयात राज कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांचेशी संवाद साधत आहेत .