Raj Thackeray to MNS Worker : स्वबळावर लढण्याची तयारी करा : राज ठाकरे
शिवसेनेला सहानुभूती मिळतेय हा भ्रम, राज ठाकरेंची प्रतिक्रिया.मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंचं राजकीय घडामोडींवर भाष्य. मी स्वतः दुसऱ्याच्या खुर्चीत बसणार नाही, राज ठाकरेंचा उद्धव यांना टोला.