Raj Thackeray Thane Full Speech :शिंदेंच्या बालेकिल्ल्यात हल्लाबोल,व्हिडिओ लावून उद्धव ठाकरेंवर टीका
ठाणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जहरी टीका केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचा व्हिडीओ दाखवत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. वडील चोरले म्हणता मग बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या या बाईला पक्षाचे प्रवक्ते कसं केलं, असा सवाल राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत केला आहे. कळव्यात रविवारी राज ठाकरे यांनी नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य सभा पार पडली, तेव्हा ते बोलत होते.
Tags :
Lok Sabha Naresh Mhaske Thane Eknath Shinde Sharad Pawar Eknath Shinde Shrikant Shinde #uddhav Thackeray