Raj Thackeray Supports PM Narendra Modi : राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा! | Mahayuti
Continues below advertisement
Raj Thackeray Supports PM Narendra Modi : राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा! | Mahayuti
भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचं सूचवलं होतं, पण चिन्हावर कोणतंही कॉम्प्रमाईज होणार नाही असं ठणकावून सांगितलं. हे इंजिन चिन्ह कष्ठाने कमावलेलं आहे, त्यावरच लढणार असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसेच राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असून कार्यकर्त्यांना विधानसभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Continues below advertisement