MNS Shakha : प्रत्येक शहरात नाका तिथे शाखा हा उपक्रम सुरु करण्याची Raj Thackeray यांच्याकडून सूचना
प्रत्येक शहरात नाका तिथे शाखा हा उपक्रम सुरु करण्याची सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जनसंपर्क वाढावा म्हणून राज ठाकरेंनी नाका तिथे शाखा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
Tags :
MNS President MNS Office Bearers Activities RAJ Thackeray Office Bearers Every City Branch There Public Relations