Raj Thackeray:मुख्यमंत्रीपदासाठी टीका केली नव्हती,राज ठाकरेंचा Uddhav Thackerayयांना अप्रत्यक्ष टोला

Continues below advertisement
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray : मुख्यमंत्रीपदासाठी टीका केली नव्हती, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला 
महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याने राज ठाकरे यांच्या भूमिकेवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे..  या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावत भूमिका समजावून सांगितली. .पहिल्या पाच वर्षांमध्ये मोदींच्या काही भूमिका पटल्या नव्हत्या..त्यामुळे आम्ही टीका केली होती. मुख्यमंत्रीपदासाठी टीका केली नव्हती असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला... तर काहीजण बिनशर्त पाठिंबा देतात काहीजण लढण्याचं नाटक करत पाठिंबा देतात असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे आणि वंचित आघाडीवर निशाणा साधला...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram